मी: सगळे हल्ली ब्लॉग लिहितात. काही लोक तर रतीब घालतात. म्हटलं आपण पण लिहू.
मीच: पण वाचणार कोण?
मी: आहो वाचणारे वाचतील, नाहीतर सोडून देतील.
मीच: पण लिहिणारे किती छान लिहितात.
मी: असतील लिहीत. 'जगिं राजहंसाचे चालणे जरी झालिया शहाणे, म्हणून काय कवणे चालूचि नये?'
मीच: आहो चालावे, पण चाल चोरू नये, मलिक/मियांसारखी...
मी: आहो थोरा-मोठ्यांची वाक्ये अशी घेण्यात गैर काहीच नाही.
मीच: हो ना. 'घेण्यात' काही गैर आहे असं कधीच वाटून घेतलं नाही आपण.
मी: बरं, ते जाऊ दे. पण तुम्ही लिहिणार काय?
मीच: आहो, ब्लॉगचं नावंच सांगतय काय लिहिणार ते - उगीचच काहीतरी!
मीच: आहो, ब्लॉगचं नावंच सांगतय काय लिहिणार ते - उगीचच काहीतरी!
तर एकंदरीत असं आहे!!!
kamal ahe apratim likhan, vicharanche vaividhya man sukhavnare ahe, ani tyat sundar shabdanchi gumphan mhanje sone pe suhaga!
ReplyDeletejiklays mitra
chaltay chaltay!
oh ok .......vicharanchi praghalbata pahoon me aaj pasoon amaltasacha (pivla dhamakkk zhad )hoycha tharavla ahe....blogspot khoop zhale goldspot pahije...spot shift karat ja mhanje changla blog jamel. ....
ReplyDeletegood ...u can be a poet or a writer..
ReplyDeleteGood going!!! Waiting for more kaahitari.
ReplyDelete@Prajakta:
ReplyDeleteआहो 'उगीचच काहीतरी' काय सांगताय? ते मी सांगायचं! :)
@Ashish: :)
@Prasad:
लिहिण्यात येईल लवकरच काहीतरी.. उगीचच... :P
@Amod & Anurag:
ReplyDeleteतुमच्या आशीर्वादाने आज सगळं काही आहे. अशीच कृपादृष्टी असु द्यावी. :D :D
'घेण्यात' काही गैर आहे असं कधीच वाटून घेतलं नाही आपण.!!
ReplyDeleteek number vakya ahe!!!! ;)
loved the flow!!!
ReplyDelete